Lagnachi Bedi twist | राघव - मधुराणीची ताटातूट | Star Pravah

2022-02-28 44

स्टार प्रवाहवरील लग्नाची बेडी या मालिकेत राघवला रायाचं मधुराणीशी लग्न होणार असल्याचं कळतं. त्यावर त्याची प्रतिक्रिया असणार, पाहूया आजच्या व्हिडिओमध्ये. Reporter: Atisha Lad, Video Editor: Ganesh Thale